Header

Pune Crime | पुण्यात गाईसोबत अनैसर्गिक कृत्य, फुरसुंगीमधील संतापजनक प्रकार

Pune Crime | पुण्यात गाईसोबत अनैसर्गिक कृत्य, फुरसुंगीमधील संतापजनक प्रकार

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | हडपसर भागात एक संतापजनक प्रकार घडला आहे. एका 16 वर्षीय तरुणाने गाईसोबत अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार (Pune Crime) फुरसुंगी येथील कामठे आळी परिसरात मंगळवारी (दि.13) पहाटे साडेचारच्या सुमारास घडला. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकारणी एका 28 वर्षीय तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर आयपीसी 377 अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करून ताब्यात घेतले आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची जर्सी जातीची गाय त्यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत गवत खाण्यासाठी बांधली होती. मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांच्या गायीचे पाय बांधून तिच्यासोबत अनैसर्गिक संभोग केला. हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात येताच त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन सोळा वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | unnatural torture by tying cow legs in pune an outrageous act by a youth

 

हे देखील वाचा :

NCP-Prachi Pawar | नाशिकमध्ये प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला

Maharashtra IPS Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील दोन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, DA बाबत सरकारने ऐकवली वाईट बातमी

Pune Crime | पिण्यासाठी पाणी न दिल्याने सलून मालकावर कोयत्याने वार, आंबेगाव खुर्द येथील घटना

 

The post Pune Crime | पुण्यात गाईसोबत अनैसर्गिक कृत्य, फुरसुंगीमधील संतापजनक प्रकार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article