Header

Pune Minor Girl Rape Case | पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; नग्न अवस्थेतील फोटो काढून केले व्हायरल

Pune Minor Girl Rape Case | पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; नग्न अवस्थेतील फोटो काढून केले व्हायरल

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तिचे नग्न अवस्थेतील फोटो (Nude Photo) काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार (Pune Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

ओम राजु तिंबोळे (रा. जय गणेश कॉलनी, विधाते वस्ती, औंध), जय राजु तिंबोळे, अनिल जाधव, सुनिल जाधव, शुभम आणि किरण जावळे (सर्व रा. औंध) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

ही घटना विशालनगर येथील लॉजवर, बाणेर येथील तुकाई मंदिर टेकडी तसेच औंध येथील कबुतराचे रुममध्ये जुलै ते २३ डिसेबर २०२२ दरम्यान घडली आहे. पोलिसांनी या सर्वांवर पोक्सोसह अनुसुचित जाती जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका १५ वर्षाच्या मुलीला अनिल जाधव याने चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने तिचे अपहरण केले. तिच्यावर बलात्कार केला.
तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून ते आपल्या मित्रांमध्ये प्रसारित केले.
त्यानंतर तिचे हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिच्यावर अत्याचार केले.
२३ डिसेबर रोजी दुपारी तिला एका ठिकाणी बोलावून सहा जणांनी तिच्या सामुहिक बलात्कार केला.
या अत्याचाराचा तिला त्रास होऊ लागल्याने ही घटना तिच्या आईला समजली.
त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली असून पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.
सहायक पोलीस आयुक्त अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :-Pune Minor Girl Rape Case | Gang Rape Case Minor Girl Aundh Baner Pune Crime News

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका; म्हणाले, ‘एक देखील…’

PAN- Aadhaar Link | तुमवे पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक आहे का?, जाणून घ्या हे तपासण्याची सोपी पद्धत

Pune Fire | पुणे कॅम्प भागातील अनाथलयात आग, मध्यरात्रीची घटना; 100 मुलांची सुखरुप सुटका

Dipali Sayyed | दिपाली सय्यदने रचला होता राज ठाकरे यांच्या हत्येचा कट; सय्यद यांच्या माजी स्वीय सहाय्यकाच्या आरोपाने खळबळ…

 

The post Pune Minor Girl Rape Case | पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; नग्न अवस्थेतील फोटो काढून केले व्हायरल appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article