Header

Pune Pimpri Chinchwad Crime | रिलेशन ठेवले नाही तर तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची महिलेला धमकी, चिखली परिसरातील प्रकार

Pune Pimpri Chinchwad Crime | रिलेशन ठेवले नाही तर तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची महिलेला धमकी, चिखली परिसरातील प्रकार

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन  Pune Pimpri Chinchwad Crime | कंपनीत काम करणाऱ्या सहकारी महिलेचा विनयभंग (Molestation) केला. तसेच रिलेशन ठेवले नाहीतर भर रस्त्यात तोंडावर अॅसिड फेकण्याची (Throwing Acid) धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) 28 ऑक्टोबर 2022 ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत चिखली येथील कंपनीच्या कार्यालयात आणि महिलेच्या घराजवळ घडला आहे.

 

याबाबत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) बुधवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय उत्तम राठोड Sanjay Uttam Rathod (रा. चिखली प्राधीकरण) याच्यावर आयपीसी 354, 354 (ड), 506 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे चिखली येथील एका कंपनीत कामाला आहेत.
फिर्यादी या कंपनीच्या ऑफिसमध्ये एकट्या असताना आरोपीने त्यांच्यासोबत गैरवर्तन करुन विनयभंग केला.
त्यावेळी महिलेने आरोपीला विरोध केला असता याबाबत कोणाला सांगितले तर कंपनीत फ्रॉड (Fraud) केल्याची खोटी केस करुन अडकवण्याची धमकी दिली.
तसेच फिर्यादी यांचा पाठलाग करुन रिलेशन ठेवण्याबाबत तगादा लावला.
रिलेशन ठेवले नाही तर भररस्त्यात गाठून तोंडावर अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे.
पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

 

Web Title : – Pune Pimpri Chinchwad Crime | Threatening to throw acid on the woman’s face if the relationship is not maintained, type in a muddy area

 

हे देखील वाचा :

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)

Nashik Crime News | मासेमारी करताना दोघा सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण, सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवला; पुढील तारीख मात्र अद्याप निश्चित नाही

Nagpur ACB Trap | अदखलपात्र गुन्हा निकाली काढण्यासाठी लाचेची मागणी, महिला स्वच्छतागृहासमोर लाच घेताना लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

The post Pune Pimpri Chinchwad Crime | रिलेशन ठेवले नाही तर तोंडावर अ‍ॅसिड फेकण्याची महिलेला धमकी, चिखली परिसरातील प्रकार appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article