Header

Chhatrapati Sambhajinagar Crime News | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! संपूर्ण कुटुंब एका क्षणात झाले उध्वस्त

Chhatrapati Sambhajinagar Crime News | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! संपूर्ण कुटुंब एका क्षणात झाले उध्वस्त

छत्रपती संभाजीनगर : बहुजननामा ऑनलाईन  Chhatrapati Sambhajinagar Crime News | राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. समृद्धी महामार्गावर असाच एक भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि कार यांच्यात हा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत व्यक्तींमध्ये पती, पत्नी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

तीन जणांचा जागीच मृत्यू
समृद्धी महामार्गावरील लासुर स्टेशन येथे हडस पिंपळगाव जवळ शिर्डीहून नागपूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि, यामध्ये पती-पत्नी आणि एक लहान मुलगा जागीच ठार झाले तर दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

कारने ट्रकला पाठीमागच्या बाजूने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
या अपघातामध्ये पती-पत्नी आणि मुलगा जागीच ठार झाला आहे.
अनिल राठोड आणि भाग्यश्री राठोड असे या अपघातात मृत पावलेल्या पती- पत्नीची नावे आहेत.
तसेच त्यांच्या मुलाचादेखील या अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title :- Chhatrapati Sambhajinagar Crime News | terrible accident involving car and truck on samriddhi highway three persons die two injured in the accident

 

हे देखील वाचा :

Chhatrapati Sambhajinagar Crime News | लहान मुलांच्या भांडणामध्ये मामाला गमवावा लागला जीव; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Pune Crime News | खळबळजनक ! पुण्यातील राजकीय नेत्याच्या मुलाला गोळ्या घालण्याची धमकी; मागितली 30 लाखांची खंडणी

 

The post Chhatrapati Sambhajinagar Crime News | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! संपूर्ण कुटुंब एका क्षणात झाले उध्वस्त appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article