Header

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकामध्ये काँग्रेसची ‘लाट’ अन् भाजपाची ‘वाट’, मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी मान्य केला पराभव (Video)

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकामध्ये काँग्रेसची ‘लाट’ अन् भाजपाची ‘वाट’, मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी मान्य केला पराभव (Video)

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | Congress's 'wave' and BJP's 'lose' in Karnataka, Chief Minister Basavaraj Bommai admits defeat (Video)

बहुजननामा ऑनलाईन  – Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदार संघासाठी दि. 10 मे 2023 रोजी झालेल्या निवडणुकीची आज (शनिवार) सकाळपासुन मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीमध्ये शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत Congress तब्बल 135 जागांवर आघाडीवर आहे तर BJP 63 जागांवर आघाडीवर आहे. JDS 22 जागांवर तर इतर व अपक्ष हे 4 जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी निकालावर प्रतिक्रिया देत एका अर्थाने पराभव मान्य केला आहे. भारतीय जनता पार्टीने कर्नाटकमध्ये पराभव मान्य केला आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

भाजपा नेते बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) प्रतिक्रिया देताना म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपा कार्यकर्त्यांनी खूप प्रयत्न केले, मात्र आम्ही निवडणुकीत उचित लक्ष्य गाठू शकलो नाही. संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर तपशीलवार विश्लेषण करू. या निकालातून धडा घेत आम्ही लोकसभा निवडणुकीत नक्कीच पुनरागमन करू.

 

 

कर्नाटक विधानसभा मतमोजणीचा कौल शेवटपर्यंत असाच राहिल्यास काँग्रेस बहुमताचे सरकार स्थापन करू शकते.
कर्नाटकमध्ये गेल्या 38 वर्षांपासून एकाच पक्षाची सलग दोनदा सत्ता आलेली नाही.
तोच ट्रेंड कायम राहिल असे सध्याच्या मतमोजणीच्या कलावरून स्पष्ट होत आहे.

 

 

Web Title :- Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | Congress’s ‘wave’ and BJP’s ‘lose’ in Karnataka, Chief Minister Basavaraj Bommai admits defeat (Video)

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | किशोर आवारे खून प्रकरणी पहिली अटक? पुणे पोलिसांनी नाना उर्फ संदीप मोरेला केलं पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीत काँग्रेसच किंग ! उद्या आमदारांची बैठक, हॉटेलमध्ये 50 रूम बुक; जाणून घ्या सध्याचे पक्षीय बलाबल

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार, राष्ट्रवादीच्या नेत्याचं भाकीत

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये सत्तापालट? मतमोजणीत काँग्रेसला मोठी आघाडी; जाणून घ्या मतमोजणी दरम्यानचे पक्षीय बलाबल

 

The post Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकामध्ये काँग्रेसची ‘लाट’ अन् भाजपाची ‘वाट’, मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी मान्य केला पराभव (Video) appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article