Header

Pune Pimpri Chinchwad Crime News | भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री आणि मॉडलिंग करणार्‍या युवतींना ओढलं सेक्स रॅकेटमध्ये, दलालास अटक

Pune Pimpri Chinchwad Crime News | भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री आणि मॉडलिंग करणार्‍या युवतींना ओढलं सेक्स रॅकेटमध्ये, दलालास अटक

Pune Pimpri Chinchwad Crime News | Bhojpuri actresses and modeling girls dragged into Prostitute Racket, broker Agent arrested

पुणे : बहुजननामा ऑनलाईन  Pune Pimpri Chinchwad Crime News | भोजपुरी सिनेमामधील (Bhojpuri Films) अभिनेत्री (Bhojpuri Actress) आणि मॉडलिंग (Bhojpuri Model) करणार्‍या युवतींना जाळयात ओढून सेक्स रॅकेट (Prostitute Racket) चालविणार्‍या दलालास पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) अटक केली आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये (5 Star Hotels in Pune) डिकॉय कस्टमर (Decoy Customer) पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी 2 युवतींची सुटका केली आहे. पैशाचे आमिष दाखवून (Lure Of Money) युवतींना वेश्याव्यवसायात ओढणार्‍यास पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागला (एएचटीयु) Anti-Human Trafficking Unit (AHTU) याबाबत माहिती मिळाली होती. पोलिसांनी संबंधित पंचतारांकित हॉटेलमध्ये डिकॉय कस्टमर पाठवून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापा टाकून 2 युवतींची सुटका केली आहे. दलालास अटक करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या युवतींपैकी एकजण भोजपुरी सिनेमामधील अभिनेत्री असल्याचे समोर आले आहे तर दुसरी युवती मॉडलिंग करत असल्याची माहिती समजली आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

पोलिसांच्या या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दलालाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Bhojpuri actresses and modeling girls dragged into Prostitute Racket, broker Agent arrested

 

हे देखील वाचा :

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकामध्ये काँग्रेसची ‘लाट’ अन् भाजपाची ‘वाट’, मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी मान्य केला पराभव (Video)

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | किशोर आवारे खून प्रकरणी पहिली अटक? पुणे पोलिसांनी नाना उर्फ संदीप मोरेला केलं पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन

Karnataka Assembly Election Results 2023 Live Analysis | कर्नाटकमध्ये मतमोजणीत काँग्रेसच किंग ! उद्या आमदारांची बैठक, हॉटेलमध्ये 50 रूम बुक; जाणून घ्या सध्याचे पक्षीय बलाबल

Sanjay Shirsat | ‘…तर ठाकरे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील’, संजय शिरसाट यांनी स्पष्टचं सांगितले

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : सामाजिक सुरक्षा विभाग – बंडगार्डनच्या हद्दीतील जुगार अड्डयावर छापा, 8 जणांवर कारवाई

 

The post Pune Pimpri Chinchwad Crime News | भोजपुरी सिनेमातील अभिनेत्री आणि मॉडलिंग करणार्‍या युवतींना ओढलं सेक्स रॅकेटमध्ये, दलालास अटक appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article