Header

Pune Crime News | पुण्याच्या शिवाजीनगर आणि कोंढवा परिसरात अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने हुक्का ओढण्यास लावल्यानंतर केलं KISS, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Pune Crime News | पुण्याच्या शिवाजीनगर आणि कोंढवा परिसरात अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने हुक्का ओढण्यास लावल्यानंतर केलं KISS, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Pune Crime News | After forcing a minor girl to smoke hookah in Shivajinagar and Kondhwa areas of Pune, KISS threatened to make the video viral.

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्याच्या शिवाजीनगर (Shivaji Nagar) आणि कोंढवा (Kondhwa) परिसरात एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने हुक्का (Hukka) ओढण्यास लावुन तिला प्रेमाने बाहुपाशात घेत तिच्या ओठाचे चुंबन (Kiss) घेतानाचा व्हिडीओ शूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. चित्रीत केलेला व्हिडीओ व्हायरल (Video Viral On Social Media) करण्याची धमकी देखील अल्पवयीन मुलीला देण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात खडकी पोलिस स्टेशनमध्ये (Khadki Police Station) एकाविरूध्द विनयभंग (Molestation Sase) आणि पोस्को कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल First Information Report (FIR) करण्यात आला आहे.

कासम अब्बास इराणी Qasm Abbas Irani (18, रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 15 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत मुलगी आणि आरोपी कासम इराणी हे ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. पिडीत मुलीचे कासमबरोबर मैत्रीचे संबंध होते. कासमने मैत्रीच्या संबंधातून पिडीत मुलीशी जवळीक साधली. (Pune Crime News)

मार्च 2022 ते दि. 16 मे 2023 दरम्यान शिवाजीनगर परिसरातील पाटील इस्टेट (Patil Estate Pune) आणि
कोंढवा परिसरातील शितल पेट्रोल पंपाजवळ कासमने पिडीत मुलीला जबरदस्तीने हुक्का ओढायला लावला.
तिने हुक्का ओढल्यानंतर तिला प्रेमाने बाहुपाशात घेवुन कासमने तिच्या ओठाचे चुंबन घेतले.
तिचे चुंबन घेत असताना व ती हुक्का ओढत असतानाचे व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत करण्यात आले.
दरम्यान, यापुढे तु मला भेटली नाहीस तर तुझा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करीन अशी धमकी
कासम अब्बास इराणीने पिडीत मुलीला दिली.

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

पिडीत मुलीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आरोपी कासम अब्बास इराणी याच्याविरूध्द विनयभंग आणि
पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील
करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | After forcing a minor girl to smoke hookah in Shivajinagar and Kondhwa areas of Pune, KISS threatened to make the video viral.

Pune Crime News | शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींना हॉटेल-कॅफेमध्ये अश्लील उद्योग करण्यास मुभा देणार्‍या 3 कॅफेचालकांविरूध्द गुन्हा

MLA Sunil Tingre | येरवडा येथे होणार आयटीआय प्रशिक्षण केंद्र’; आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश

The post Pune Crime News | पुण्याच्या शिवाजीनगर आणि कोंढवा परिसरात अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने हुक्का ओढण्यास लावल्यानंतर केलं KISS, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article