Header

Pune Gold Rate Today | आज पणयतल सनय-चदच भव कय? जणन घय

Pune Gold Rate Today | आज पणयतल सनय-चदच भव कय? जणन घय

Pune Gold Rate Today | Gold-Silver Price on sunday 18 June 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

बहुजननामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) सातत्याने चढ उतार होत असतो. जेव्हा सोन्याच्या दरात घसरण होते तेव्हा सोनं खेरदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येते. आज रविवार (दि. 18 जून) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 54,432 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate Today)

पुण्यामध्ये आज (रविवार) सोन्याचा भाव (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 59,380 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 54,432 रुपये आहे. तर आज बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार चांदी 72,910 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

आजचा सोन्याचा भाव किती? (Gold-Silver Price on 18 June 2023)
पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,432 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,380 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,432 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,380 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,432 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,380 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,432 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,380 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी ॲप तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर ॲप’ (‘BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या ॲपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

Web Title : Pune Gold Rate Today | Gold-Silver Price on sunday 18 June 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

The post Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचा भाव काय? जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article