Header

Pune Gold Rate Today | आजच पणयतल सनय-चदच दर कय? जणन घय

Pune Gold Rate Today | आजच पणयतल सनय-चदच दर कय? जणन घय

Pune Gold Rate Today | gold silver prices on monday 26 june 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

बहुजननामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) दररोज बदल होत असतो. आज सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोमवार (दि. 26 जून) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 53,607 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate Today)

आज (सोमवार) पुण्यामध्ये सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 58,480 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 53,607 रुपये आहे. तर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार (Bullion Market Website) चांदी (Silver Price) 69,140 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 68,290 रुपये प्रतिकिलो होती. (Gold-Silver Price on 26 June 2023)

आजचा सोन्याचा दर : (Today Gold Price)
पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,607 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,480 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,607 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,480 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,607 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,480 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,607 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,480 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी ॲप (App) तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर ॲप’ (BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या ॲपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

Web Title : Pune Gold Rate Today | gold silver prices on monday 26 june 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

Pune Crime News | येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा राडा, चार कैद्यांवर FIR

Chitra Wagh | ‘उद्धवजी तुम्ही मर्यादा ओलांडल्या, तुमच्या सारख्यांचा बुरखा लवकरच फाटणार’, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

No Water Cut In Pune On Thursday | आषाढी एकादशी आणि बकरी ईदनिमित्त पुण्यात गुरूवारी नियमित पाणीपुरवठा

The post Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा दर काय? जाणून घ्या appeared first on बहुजननामा.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article