Devendra Fadnavis | पुणे जिल्हयातील 450 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पाला केंद्राकडून मंजुरी, 5000 युवकांना मिळणार रोजगार; फडणवीसांनी ट्विट करून दिली माहिती
मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वेदांता फॉक्सकॉननंतर (Vendetta Foxconn) टाटा एअरबसचा (Tata Airbus) मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधी पक्षांन...