Saamana (सामना) घरोघरी लसीकरणाची सुरुवात पुण्यातून, राज्य सरकारची उच्च न्यायालयात ग्वाही कोरोना प्रतिबंधक लस आता लवकरच घरोघरी जाऊन दिली जाणार आहे. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व अंथरुणाला खिळलेल्या विकलांग नागरिकांचे घरीच लसीकरण...
Saamana (सामना) तुमच्याशिवाय कोविडविरुद्धची लढाई अशक्यच, डॉक्टर दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छा ‘तुमच्याशिवाय कोविडविरुध्दची लढाई अशक्यच होती. यापुढेही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे काwशल्य महाराष्ट्राला हवे आहे. डॉक्टरांमुळेच कोविडव...
Saamana (सामना) तुकोबांच्या पादुकांचे आज आषाढी वारीसाठी प्रस्थान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 336 व्या पालखी सोहळ्य़ासाठी चलपादुकांचे गुरुवारी आषाढी वारीसाठी परंपरेनुसार विधिवत प्रस्थान होणार आहे. कोर...
Saamana (सामना) कोरोनाच्या संकटात आंदोलने कसली करता? विमानतळ नामकरण, आरक्षणासाठी निदर्शने करणाऱ्यांना हायकोर्टाने फटकारले कोविडच्या संकटात गर्दी करण्यास बंदी असली तरी विमानतळ नामकरण, आरक्षण अशा काही प्रश्नांवर बेजबाबदार नागरिक आंदोलने करत आहेत. निदर्शकांच्या या...
Saamana (सामना) 6 जुलै विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक? थोपटे यांची वर्णी लागण्याची शक्यता नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे गेले पाच महिने रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात होणार आहे. अ...
Saamana (सामना) फडणवीसांच्या मागण्यांसाठी राज्यपाल आग्रही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले पत्र विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या निवडीसाठी महाविकास आघाडीकडून वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर निर्णय न घेणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यां...
Saamana (सामना) हिंदुस्थानच्या श्रीहरी नटराजचा जलतरणात सूर, टोकियो ऑलिम्पिकसाठी ठरला पात्र हिंदुस्थानचा जलतरणपटू श्रीहरी नटराजने अखेर बुधवारी टोकियो ऑलिम्पिकसाठी अधिकृतपणे पात्रता मिळवली. रोममधील सेटे कोली ट्रॉफी स्पर्धेतील पुरुषा...
Saamana (सामना) कोरोना काळात मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादणार नाही! शिवसेनेची ठाम भूमिका गेल्या दीड वर्षापासून सर्वजण कोरोनाशी लढा देत असताना मोठा आर्थिक फटकाही बसला आहे. अनेकांच्या नोकऱया गेल्या. त्यामुळे कोरोना काळात मुंबईकरां...
Saamana (सामना) 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर विख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने निवृत्त प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ वैद्यकीय शिक्षण संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे 36 वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. ...
Saamana (सामना) कलिना विद्या संकुलातील इमारतींना त्वरित एनओसी द्या! मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील विविध विभागांच्या इमारती बांधून तयार आहेत. या इमारती वापरात आणण्यासाठी ना-हरकत व भोगवटा प्रमाणपत्र त्व...
Saamana (सामना) मुंबईत लस तुटवडय़ामुळे आज लसीकरण बंद पुरेशा लससाठय़ाअभावी उद्या, गुरुवार 1 जुलैला मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे. कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिम...
Saamana (सामना) दिलीपकुमार पुन्हा रुग्णालयात ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मंगळवारी सकाळी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 92 वर्षीय दिलीपकुमार यांना श्वसनाचा त्रास जा...
Saamana (सामना) आज डॉक्टर डे! कोविड नियंत्रणात, पण लढाई अजून संपलेली नाही! कोरोना योद्धय़ांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका!! गेल्या दीड वर्षापासून मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. ‘कोरोना लढय़ा’...
Saamana (सामना) आरटीई प्रवेश घेण्यास 9 जुलैपर्यंत मुदतवाढ 25 टक्के कोटय़ांतर्गत जाहीर झालेल्या पहिल्या सोडतीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश घेण्यासाठी 9 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आ...
Saamana (सामना) दहावेळा ‘झीरो पेशंट’, एकही कंटेन्मेंट झोन नाही; ‘धारावी मॉडेल’ची कोरोनाला दुसऱयांदा फाईट! >> देवेंद्र भगत कोरोना रोखण्याच्या कामगिरीमध्ये केवळ मुंबई-महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात डंका गाजलेल्या पालिकेच्या ‘धारावी मॉड...
Saamana (सामना) सामना अग्रलेख – कुरुक्षेत्राच्या मधोमध! कोरोना, आर्थिक संकट, बेरोजगारी, निसर्ग संकटाशी महाराष्ट्र सामना करीत आहेच. त्यात आणखी एक ‘ईडी’ किंवा सीबीआयचे संकट सुल्तानी पद्धतीने कोसळले...
Saamana (सामना) कोस्टल रोडच्या बांधकामाचा मार्ग मोकळा, टाटा गार्डनमधील झाडे तोडण्यास आक्षेप घेणारी याचिका फेटाळली मुंबई कोस्टल रोडच्या बांधकामासाठी टाटा गार्डन मधील झाडे महानगरपालिका नियमांचे उल्लंघन करून तोडत असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतले...
Saamana (सामना) बनावट लसीकरण प्रकरणी आणखी गुन्हा दाखल, 690 जणांना दिली होती लस बनावट लसीकरण प्रकरणी आज समतानगर पोलिसांनी डॉ. मनीष त्रिपाठी, डॉ. अनुराग, रोशनी पटेल, मोहंमद करीम विरोधात गुन्हा दाखल केला. मुंबईतील हा 9 वा...
Saamana (सामना) इंजिनीअरिंगचे डिप्लोमा प्रवेश सुरू, निकालापूर्वीच अर्ज करण्याची सवलत इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली. तंत्रशिक्षण संचालनालयाने या अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या...
Saamana (सामना) लेख – संत ज्ञानेश्वरांची ‘पालखी’ आणि मानवता धर्म >> प्रा. शरयू जाखडी ज्ञानेश्वरांच्या प्रेरणास्रोताचा अद्भुत परिणाम समाजमनावर घडला होता. त्या काळाच्या गरजेतून ज्ञानेश्वरांच्या विचार...
Saamana (सामना) आभाळमाया – लघुग्रहांचा पट्टा >> दिलीप जोशी पाच अब्ज वर्षांपूर्वी आपलं सूर्यसंकुल निर्माण झालं तेव्हा त्यातून निर्माण झालेल्या अनेक अवकाशस्थ वस्तूंचा शोध घेण्याचं...
Saamana (सामना) बोरिवली, दहिसर, मागाठाणेतील रस्ते, पुलांच्या कामांना गती मिळणार बोरिवली, दहिसर, मागाठाणेमधील रस्ते, पुलांच्या कामांना आता गती मिळणार आहे. अनेक रस्ते-पूल निधी व प्रकल्प मंजुरी मिळाली नसल्याने दोन वर्षांपास...
Saamana (सामना) भात पेरणी करण्यासाठी नवे यंत्र विकसित चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताची पेरणी करण्यासाठी नवे यंत्र पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. हे यंत्र सध्य...
Saamana (सामना) गोव्यातील ड्रग्ज पेडलर एनसीबीच्या जाळ्यात गोव्यात येणाऱया पर्यटकांना आणि नशेबाजांना ड्रग्ज पुरवणाऱयारोकी फर्नांडिस, ओनायेका ईगीके, चिडी ओसीता ओकोनवो ऊर्फ बेंजामिन यांना नार्कोटिक्स ...
Saamana (सामना) घरातील बाप्पा दोन फुटांचा; मंडळातील मूर्ती चार फुटांची सलग दुसऱया वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे विघ्न आले असताना राज्य सरकार कोणता निर्णय घेते याकडे गणेशोत्सव मंडळांचे लक्ष लागून राहिले होते. यासं...
Saamana (सामना) शरद पवार–उद्धव ठाकरे भेट; सुमारे दोन तास चर्चा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर दोन्ही ने...
Saamana (सामना) बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात एकही रहिवासी बेघर होणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना कोणीही रहिवासी बेघर होणार नाही. चाळीतील प्रत्येकाच्या पुनर्वसनाची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री...
Saamana (सामना) राजू शेट्टी, मेधा पाटकर यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ठराव करण्याची मागणी केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांना देशभरात मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी...
Saamana (सामना) केंद्राच्या धर्तीवर आता राज्याचाही वन्यजीव कृती आराखडा; अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनी मंडळाच्या बैठकीत केंद्राच्या धर्तीवर राज्याचा वन्यजीव कृती आराखडा तयार करण्याची मागणी केली होत...
Saamana (सामना) स्थलांतरित मजुरांविषयी केंद्र सरकार उदासीन; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले असंघटित आणि स्थलांतरित मजुरांची नोंदणी करून 31 जुलैपर्यंत पोर्टल तयार केले पाहिजे. मात्र, स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावर केंद्र सरकारचा दृ...
Saamana (सामना) बोगस लसीकरणात बडे मासे, एकालाही सोडू नका! हायकोर्टाने पोलिसांना बजावले कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीतील बोगस लसीकरणाचा प्रकार अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी पोलिसांनी पोहोचायला हवे. तपासादरम्यान पोलि...
Saamana (सामना) 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपचा धमाका, 14 नोव्हेंबरला होणार जेतेपदाचा फैसला आयसीसीने अपेक्षेप्रमाणे मंगळवारी टी-20 वर्ल्ड कपचे स्थळ व तारीख याबाबत घोषणा केली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची स्पर्धा 17 ऑक्टोबरपा...
Saamana (सामना) ‘डेल्टा प्लस’ची चिंता नको, फक्त नियम पाळा! आरोग्यमंत्र्यांचे आवाहन डेल्टा प्लसचे राज्यात जे 21 रुग्ण आढळले त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असला तरी तो केवळ डेल्टा प्लसमुळे झाला असे म्हणता येत नाही. डेल्टा प्लसच्...
Saamana (सामना) अनाथ बालकांना सरकारचा मदतीचा हात, 13 हजार बालकांनी गमावला एक पालक कोरोनाच्या साथीमध्ये राज्यात 400 हून अधिक बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत, तर तेरा हजारांहून अधिक बालकांनी एक पालक गमावला आहे. कोविडमुळे अ...
Saamana (सामना) पूर्ण फी न भरल्याने शाळेची कारवाई, विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात ‘नो एंट्री!’ शालेय शुल्क न भरू शकणाऱया विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र त्यानं...
Saamana (सामना) बारावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत शक्य नाहीच, निकालाच्या सूत्राविषयी अद्याप निर्णय नाही बारावीचा निकाल कोणत्या सूत्राच्या आधारे जाहीर करायचा याविषयी शालेय शिक्षण विभागाने अद्याप निर्णय न घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानु...
Saamana (सामना) म्हाडाचा मोठा निर्णय; थकीत सेवा शुल्कावरील 400 कोटींचे व्याज माफ म्हाडाने थकीत सेवा शुल्कावरील 400 कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अभय योजनेंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असू...
Saamana (सामना) नांदेड कोरोनामुक्तीकडे; 24 तासांत एकही नवीन रुग्ण नाही, मृत्यू नाही दीड वर्षापासून कोरोनाच्या मगरमिठीत अडकलेल्या नांदेडकरांनी मंगळवारी मोकळा श्वास घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने घेतलेले कठोर परिश्रम, नाग...
Saamana (सामना) मुद्दा – निरोगी दीर्घायुष्याची संजीवनी समृद्ध निसर्गातच! >> अजित कवटकर अनिश्चितता , असह्यता, संभ्रम, भीती, मानसिक ताण आणि नकारात्मकतेच्या अनेक कारकांचा प्रादुर्भाव या कोरोना संक्रमणाच्या आ...